पाटण ची “राणी ची वाव” आणि मोढेरा चे “सूर्य मंदिर”

दिवाळीच्या सुट्टीत अहमदाबादला मामाला भेटायला जाऊयात असा विचार अगदी दोन आठवड्यांपूर्वी मनात आला. एवढ्या कमी वेळात ट्रेनची तिकीटे मिळणे अशक्यच होते. दिवाळी संगमनेरात असल्याने, विमानाने जायचे म्हटले तरी परत पुण्याला जायचा कंटाळा येत होता. मग काय, कारनेच संगमनेर – अहमदाबाद प्रवास करावा हे ठरवून टाकले.  जवळपास दरवर्षी किंवा निदान वर्षाआड … Continue reading पाटण ची “राणी ची वाव” आणि मोढेरा चे “सूर्य मंदिर”