रंकाळ्याची सर्वांगीण बखर ….

  ‘कोल्हापूरच्या जनजीवनाचा सखा’ असे ज्याचे यथोचित वर्णन केले जाते अशा वैभवशाली रंकाळा या निसर्गरम्य पर्यटनस्थळाची परिपूर्ण अशी माहिती या सर्वांगसुंदर पुस्तकातून शब्दबद्ध झाली आहे. रंकाळ्याबद्दल इत्थंभूत माहिती देणारे हे संदर्भमूल्य असलेले देखणे पुस्तक वाचनीय व संग्राह्य असे झाले आहे. – अशोक म. वाडकर आर्किटेक्ट ‘कोल्हापूरच्या जनजीवनाचा सखा’ असे ज्याचे … Continue reading रंकाळ्याची सर्वांगीण बखर ….