ग्रामीण जीवनातील साद पडसादांचा लेखाजोखा मांडणारी कादंबरी – राशाटेक

झोपडीवजा छपराचा आधार नाहीसा झाल्यावर आश्रित द्वारकाची लहानग्या पोरीसह झालेली फरफट, कथानकाच्या शेवटी राशाटेक या दंतकथेचे वर्णन मनाला भारून जाते. कथानकाचा शेवट तर कादंबरीच्या नावाशी एकरुप करण्यात लेखिकेचे कसब वाखाणण्याजोगे आहे. बा.स.जठार, गारगोटी9850393996 डॉ. प्रतिमा इंगोले यांचा साहित्य प्रपंच नेटका आहे. राशाटेक ही त्यातीलच एक कादंबरी आहे. ग्रामीण जीवनातील साद … Continue reading ग्रामीण जीवनातील साद पडसादांचा लेखाजोखा मांडणारी कादंबरी – राशाटेक