राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे विशेष पुरस्कार जाहीर

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे विशेष पुरस्कार जाहीर पुरस्काराकरिता चंदू पाटील, उदयपाल, अरूण झगडकर, अनिल चौधरी, सौ. उगे, भिमटे आदींची निवड राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्यावतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय विशेष पुरस्कारांची निवड समितीच्या द्वारे करण्यात आलेली आहे . इंजि. भाऊ थुटे वर्धा द्वारा पुरस्कृत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती पुरस्कार … Continue reading राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे विशेष पुरस्कार जाहीर