घाटकुळ येथे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचे आयोजन
राष्ट्रसंत साहित्य विचार परिषदेचे १८ वे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन आदर्श गाव घाटकुळ (ता. पोंभुर्णा जि. चंद्रपूर ) येथे श्रीगुरुदेव सेवा मंडळ आणि संपुर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने आयोजित केले आहे. दोन दिवसीय संमेलन १२ व १३ नोव्हेंबर २०२२ रोजी होत असून या संमेलनाचे उद्घाटन चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार … Continue reading घाटकुळ येथे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचे आयोजन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed