Video : राऊतवाडी धबधब्याचे मनमोहक सौंदर्य

UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेलं कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि राधानगरी पर्यटनाचा मानबिंदू असलेला घनदाट झाडीने वेढलेला आणि पर्यटकांची विशेष पसंती लाभलेला राऊतवाडी धबधबा…नक्की पहा हा समृध्द राधानगरीचा दुसरा एपिसोड राऊतवाडी धबधबा ( Rautwadi Waterfall ) डी सुभाष प्रोड्क्शनच्या सौजन्याने… Discover more from इये मराठीचिये नगरी Subscribe to … Continue reading Video : राऊतवाडी धबधब्याचे मनमोहक सौंदर्य