UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेलं कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि राधानगरी पर्यटनाचा मानबिंदू असलेला घनदाट झाडीने वेढलेला आणि पर्यटकांची विशेष पसंती लाभलेला राऊतवाडी धबधबा…नक्की पहा हा समृध्द राधानगरीचा दुसरा एपिसोड राऊतवाडी धबधबा ( Rautwadi Waterfall ) डी सुभाष प्रोड्क्शनच्या सौजन्याने…

Home » Video : राऊतवाडी धबधब्याचे मनमोहक सौंदर्य
previous post
next post