‘वचन’ दाता गेला…

रवींद्र हे खरं तर सख्खे नसले तरी नात्याने माझे काका… माझ्यावर निरतिशय प्रेम करणारे, माझ्याबद्दल अतीव आदरभाव असणारे… ‘जन्मदात्यांनी जन्माला घातलं, चळवळीनं घडवलं आणि साहित्यानं जगवलं,’ असं त्यांनी स्वतःच त्यांच्या जगण्याचं वनलाइनर सूत्र सांगितलेलं आणि ठरविलेलं… ते खरंही होतं… अक्षर तर सुलेखनाच्या वहीत छापल्यासारखंच… अशी उच्च दर्जाची प्रज्ञा लाभलेला हा … Continue reading ‘वचन’ दाता गेला…