खरी वस्तुस्थिती सांगणाऱ्या गमती जमती – गफलत

त्या विद्यार्थ्याची खूप मोठी गफलत झाली होती मात्र गोष्ट घडून गेली होती. ते प्राध्यापक खूपच त्या उत्तराबद्दल पश्चाताप आणि आत्मक्लेष करत होते. नंतर हा सर्व प्रकार कॉलेजमध्ये पसरला तेव्हा त्या मुलाची खूपच नाचक्की झाली. पदवीची शेवटची परीक्षा संपेपर्यंत कोणताही विद्यार्थी हा प्रकार विसरू शकला नाही हेही तितकंच खरं ! निवृत्ती … Continue reading खरी वस्तुस्थिती सांगणाऱ्या गमती जमती – गफलत