दरडी का कोसळतात?

२०२२ साल ‘शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञाना’चे वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. शाश्वत विकास म्हणजे निसर्गाला कमीत कमी हानी पोहोचवणे होय. रस्ते आणि लोहमार्ग बनवताना निसर्गाला कमीत कमी हानी पोहोचावी म्हणून अवजड यंत्राऐवजी जास्त मनुष्यबळ वापरायला हवे. डॉ. डॉ. व्ही. एन. शिंदे, उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मागील काही वर्षांपासून … Continue reading दरडी का कोसळतात?