समाजात होत असलेल्या बऱ्या वाईट घटनांचे प्रतिबिंब ‘माकडांच्या हाती शाळेची खिचडी’ या कथासंग्रहात

या कथासंग्रहातील ‘माकडांच्या हाती शाळेची खिचडी’ ही शीर्षककथा शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, वशिलेबाजी, मधुरी, कामचुकारपणा याकडे वाचकांचे लक्ष वेधते. डॉ. शिवाजी एकनाथ काळे ‘माकडाच्या हाती कोलीत’ ही म्हण सर्वज्ञात आहे आणि त्यातील गर्भितार्थही सांगण्याची आवश्यकता नाही. विघ्नसंतोषी माणसाच्या हातात महत्त्वाचा कारभार सोपवणे असा याचा अर्थ आहे. असे केल्यानंतर त्याचे फलित काय … Continue reading समाजात होत असलेल्या बऱ्या वाईट घटनांचे प्रतिबिंब ‘माकडांच्या हाती शाळेची खिचडी’ या कथासंग्रहात