प्रसार माध्यमातील नव्या बलाढ्य युती बाबत

नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलने ( एनसीएलटी) गेल्याच सप्ताहामध्ये सोनी कॉर्प व झी एंटरटेनमेंट या प्रसार माध्यमातील  दोन दिग्गज किंवा बलाढ्य कंपन्यांच्या विलीनीकरण प्रक्रियेला हिरवा कंदील दाखवला.  प्रसार माध्यम क्षेत्रात आगामी  काळात मोठी क्रांती घडण्याच्या प्रक्रियेला यामुळे चालना मिळणार आहे.   या नव्या बदलांचा घेतलेला हा वेध. प्रा. नंदकुमार काकिर्डे पुणे स्थित … Continue reading प्रसार माध्यमातील नव्या बलाढ्य युती बाबत