लिखित आशयाचं काय करायचं ? उत्तर हवंय. मग वाचाच..पॉडकास्टिंग

पॉडकास्टिंगचे भाषांतर करायच्या फंदात तो पडत नाही. पण आपण कामात आहोत, हात काम करतायेत, एका अर्थाने मेंदुला तसे काम नाही किंवा ताण आलाय, काही तरी छान, मनभावक ऐकायचं, मनाला उभारी देणारे ऐकायचे, तर काय करता येईल याचं उत्तर, हे पुस्तक देते. रेणु दांडेकर नव नवं तंत्रज्ञान येतंय. एका अर्थानं माणसे … Continue reading लिखित आशयाचं काय करायचं ? उत्तर हवंय. मग वाचाच..पॉडकास्टिंग