निसर्गाने माणसावर उगवलेला अनेकार्थी सूड हाच कडेलूटचा आशय

डॉ. रवींद्र शोभणे म्हणतात “माणसाच्या राक्षसी हव्यासापोटी निसर्गाचे होणारे विद्रुपीकरण आणि त्याचे भीषण परिणाम म्हणून निसर्गाने माणसावर उगवलेला अनेकार्थी सूड असा व्यापक आणि भविष्यलक्षी आशय घेऊन कडेलूट कादंबरी येते, ही अधिक आश्वासक घटना आहे.” या विधानामागे कादंबरी निर्मितीचे सार दडलेले दिसून येते. संतोष मनोहर फटेसंशोधक विद्यार्थी, मराठी संशोधन केंद्र, मराठी … Continue reading निसर्गाने माणसावर उगवलेला अनेकार्थी सूड हाच कडेलूटचा आशय