गारवेलच्या नव्या प्रजातींचा शोध

आयपोमोईया अर्थात गारवेल जैवविविधतेच्या दृष्टिने महत्त्वाची समजली जाणारी ही वनस्पती. या वनस्पतीवर अनेक किटक उपजिविका करतात. त्यामुळे ही वनस्पती नष्ट झाल्यास जैवविविधतेला धोका पोहोचू शकतो. यासाठी संशोधकांनी या वनस्पतींच्या प्रजातींचा शोध घेतला. या संदर्भातील लेख… राजेंद्र कृष्णराव घोरपडे गारवेलच्या (आयपोमोईया) सुमारे 58 प्रजातींची नोंद भारतात केली गेली आहे. शिवाजी विद्यापीठांतर्गत … Continue reading गारवेलच्या नव्या प्रजातींचा शोध