ज्ञानेश्‍वरी कोठे लिहिली ? संशोधकांचे मत काय ?

संत ज्ञानेश्‍वरांनी नेवासे येथील ज्ञानेश्‍वर (करवीरेश्‍वर) मंदिरात खांबाजवळ बसून ज्ञानेश्‍वरी सांगितली. येथेच ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरी लिहिली आहे, हे सर्वपरिचित आहे. पण ज्ञानेश्‍वरी अन्य ठिकाणी लिहिल्याचे पुरावे संशोधनात सादर झाले आहेत. या संदर्भात शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. याबद्दल… – राजेंद्र कृष्णराव घोरपडे ज्ञानेश्वरी ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी नेवासे येथे लिहिला व करवीरेश्वराच्या (ज्ञानेश्वर) … Continue reading ज्ञानेश्‍वरी कोठे लिहिली ? संशोधकांचे मत काय ?