अनुभवविश्व व्यापून टाकणारा ललितलेखसंग्रह

शब्दप्रेमी लतिका चौधरी यांचा गवाक्ष हा ललित लेख संग्रह म्हणजे त्यांचे 10 वे बौद्धिक अपत्य होय. 2012 पासून सतत आपल्या साहित्यकृतींना प्रकाशित करत मांडलेला साहित्य प्रपंच नुकताच दशकपार झाला आहे. पुस्तकी संख्येच्या चौपटीहून अधिक पुरस्काररुपी ओझ्यांनी विचलित न होता त्यांची लेखणी वाचकाच्या मनाला भुरळ घालत फुलत राहते. समाजातील चाकोरीबाहेरचे जीवन … Continue reading अनुभवविश्व व्यापून टाकणारा ललितलेखसंग्रह