उंबळट : चकोटल्या चकोटल्या गोष्टी

खरं तर ही चंदगडी कृषीनिष्ठ माणसं याआधीच मराठी साहित्यात यायला हवी होती; पण उशिराने का होईना या माणसांना गोपाळ गावडे यांनी अक्षरबद्ध केलं आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा अशा सीमावर्ती परिसरातील अलक्षित माणसं, निसर्ग, भाषा, समाज आणि संस्कृती हे सारं काही अत्यंत जिव्हाळ्यानं या लेखकानं “उंबळट’ या नितांत रमणीय पुस्तकात … Continue reading उंबळट : चकोटल्या चकोटल्या गोष्टी