खेड्यातील प्रखर वास्तव : ‘ उसवण ‘

लक्ष्मण दिवटे लिखित ‘ उसवण ‘ या संग्रहातील कथा शेतकरी आणि शेतमजूरांच्या बारोमास कष्ट करीत जगण्याचे भयावह आणि प्रखर वास्तव त्यांच्याच बोली भाषेतून अगदी जिवंतपणे साकारणारी आहे. ही कथा कालबाह्य रुढी, अंधश्रद्धा, परंपरा यांवर आघात करून दलित समाजात घडून येणाऱ्या सामाजिक परिवर्तनाची नोंदही घेणारी आहे. उमेश मोहिते मो.७६६६१८६९२८ बीड जिल्ह्याच्या … Continue reading खेड्यातील प्रखर वास्तव : ‘ उसवण ‘