नदी पुनरुज्जीवन म्हणजे नेमके काय ?

जलक्षेत्रात “नदी पुनरूज्जीवन” हा आजकाल फारच आवडता शब्द, कुणीही उठावं आणि सरळ “आम्ही अमूक नदी पुनरज्जीवित केली” म्हणून स्वतःची पाठ थोपटून घ्यावी. प्रशासन, लोकप्रतिनिधी व प्रसारमाध्यमेसुद्धा यातील सत्यता न पाहता कळत-नकळत या झूंडीच्या व्यवस्थेचे भाग बनताहेत. यातून ज्या बिनतांत्रिक खड्डेखोरीस प्रोत्साहन मिळतेय, स्वयंघोषित जलतज्ञ महापुरुष निर्माण होत आहेत आणि जलसाक्षरतेची … Continue reading नदी पुनरुज्जीवन म्हणजे नेमके काय ?