प्रबोधनकार्यास वाहून घेतलेली रुपाली

जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी – ६३ जानेवारी २०२५ ते १२ जानेवारी २०२५ पर्यंत सावित्री ते जिजाऊ दशरात्रोत्सव अंतर्गत १० कर्तृत्ववान महिलांच्या यशोगाथा…यामध्ये आज रूपाली जाधव यांच्या कार्याचा परिचय… ॲड. शैलजा मोळकलेखक, कवी, संपादक, प्रकाशकअध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणेमो. 9823627244 रूपाली जयदेव जाधव यांना मी प्रथम ऐकले ते डॅा. बाबासाहेब आंबेडकर … Continue reading प्रबोधनकार्यास वाहून घेतलेली रुपाली