जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर उभारला बेकरी उद्योग…

माळशिरस तालुक्यात मी बारा लाख त्रेपन हजार रुपयांच्या पहिल्या मीलेट्स बेकरीची मुहर्तमेढ खऱ्या अर्थाने रोवली आहे. हा उद्योग सुरु करताना मला अनेक अडचणी आल्या. पहिली अडचण म्हणजे भांडवल कसे उभे करायचे. कोणतीही बँक कर्ज द्यायला तयार नव्हती. बँकेचे हेलपाटे मारून तीन महिन्यात मी थकून गेले होते. पण…. रुपाली विकास पवार.पवारवस्ती, … Continue reading जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर उभारला बेकरी उद्योग…