प्रदुषित पाणी शुद्ध करण्याच्या पद्धतीवर रूथ मधाळे – कांबळे यांची पीएच. डी

कोल्हापूर – पुलाची शिरोली येथील रूथ मधाळे- कांबळे यांनी कौटुंबिक जबाबदारी पार पाडत पीएचडी पदवीला गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे त्यांचा अभ्यासाचा विषय हा प्रदुषित पाणी शुद्ध करण्याच्या पद्धतीवर आधारित आहे. त्यांनी संजय घोडावत विद्यापीठातून पीएच. डी मिळवली आहे. यासाठी त्यांना सहयोगी प्राद्यापक डॉ. पल्लवी भांगे, डॉ. देवेंद्र भांगे, डॉ. … Continue reading प्रदुषित पाणी शुद्ध करण्याच्या पद्धतीवर रूथ मधाळे – कांबळे यांची पीएच. डी