सगळेच ऋतू दगाबाजमध्ये वर्तमान वास्तवाची कणखर शब्दांत झाडाझडती

सगळेच ऋतू दगाबाज हा कविता ननवरे यांचा कवितासंग्रह वर्तमान वास्तवाचा आरसा डोळ्यासमोर धरतो. त्यांची कविता अनुभवाच्या व्यामिश्रतेला पुऱ्या ताकदीनिशी भिडते. त्यामुळे हा संग्रह मराठी काव्यप्रवाहात आपली ओळख मिळवेल आणि आपलं स्थानही निर्माण करेल अशी खात्री आहे.  ऐश्वर्य पाटेकर आपल्या चिंतन जाणीवा अतिशय प्रखर आणि स्पष्ट असलेली, आपल्या कवितेला स्वतंत्र आणि … Continue reading सगळेच ऋतू दगाबाजमध्ये वर्तमान वास्तवाची कणखर शब्दांत झाडाझडती