साखरप्याची बाजारपेठ पुरमुक्त…!

जलसाक्षरतेने बदल घडतोय हे खरंच आहे. यंदाच्या वर्षी (2021) मध्ये अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली. पण दरवर्षी पुरात बुडणारी साखरप्याची बाजारपेठ यंदा मात्र पुरात बुडाली नाही. कोकणातील साखरप्याला पुरापासून मुक्तीचा मार्ग गवसला आहे. ‘नाम फाउंडेशन ‘ आणि गावकऱ्यांनी नदी खोलीचा प्रकल्प राबवून हे कार्य केले आहे. पश्चिम घाटातून वाहत कोकणातील … Continue reading साखरप्याची बाजारपेठ पुरमुक्त…!