समीक्षारत्न साहित्य पुरस्कार जाहीर

पंढरपूर येथील समीक्षा पब्लिकेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या साहित्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये राज्यभरातील पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. समीक्षारत्न साहित्य पुरस्कार २०२१ चे मानकरी असे 1. कैवार – डॉ. शिवाजी नारायणराव शिंदे (कविता संग्रह) 2. कवीने पिंजून घ्यावा भोवताल – लवकुमार मुळे (कविता संग्रह) 3. भाकरीची शपथ – … Continue reading समीक्षारत्न साहित्य पुरस्कार जाहीर