June 6, 2023
Samiksharatna Literature Award DE cleared
Home » समीक्षारत्न साहित्य पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

समीक्षारत्न साहित्य पुरस्कार जाहीर

पंढरपूर येथील समीक्षा पब्लिकेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या साहित्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये राज्यभरातील पुस्तकांची निवड करण्यात आली आहे.

समीक्षारत्न साहित्य पुरस्कार २०२१ चे मानकरी असे

1. कैवार – डॉ. शिवाजी नारायणराव शिंदे (कविता संग्रह)
2. कवीने पिंजून घ्यावा भोवताल – लवकुमार मुळे (कविता संग्रह)
3. भाकरीची शपथ – बा . स. जठार (कथासंग्रह)
4. लॉकडाऊन – ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर (कादंबरी)
5. काटेरी पायवाट – डॉ. अनंता सुर ( आत्मकथन )
6. अस्वस्थ क्षणांचे देणे – सौ. वंदना कुलकर्णी ( ललित लेख संग्रह)
7. शाळा सुटली पाटी फुटली – रमेश वंसकर ( बालसाहित्य)
8. बहिणाबाई चौधरी यांची कविता सृजनगंध- डॉ. चंद्रकांत पोतदार (समीक्षा ग्रंथ )
9. निर्धार ठाम शेवटाला नेऊ आपले काम – बबन शिंदे – ( नाटकसंग्रह)

पुरस्कार प्राप्त काही पुस्तकांची परिक्षण – परीचय वाचण्यासाठी क्लिक करा…

Related posts

अर्थसंकल्प 2022-23 : कृषी क्षेत्राच्या अपेक्षा

बायकांनी स्वत्व कसे सांभाळले, हे दाखवणारा हा ग्रंथ

ट्रायफेड देणार आदिवासींच्या 177 उत्पादनांना भौगोलिक मानांकन

Leave a Comment