गडकिल्ल्यांची अनोखी सफर

अहमदनगर जिल्ह्याला जसे भौगोलिकदृष्ट्या खूप वैविध्य लाभलेले आहे, तसे गडकिल्ल्यांच्या बाबतीतही इथे वैविध्य बघायला मिळते. या गडकिल्ल्यांचा आणि तिथे घडलेल्या घटनांचा, घडामोडींचा सांगोपांग वेध घेण्याचे काम ‘निजामशाहीच्या गतवैभवाची स्फूर्तिस्थाने : अहमदनगरचे गडकोट’ या पुस्तकाने केले आहे. डॉ. संतोष खेडलेकर सदस्य, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, संगमनेर, जिल्हा अहमदनगरभ्रमणध्वनी : … Continue reading गडकिल्ल्यांची अनोखी सफर