कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीस साने गुरुजी पुरस्कार

साने गुरूजी साहित्य पुरस्कार कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीस जाहीर झाला आहे. 25 हजार रोख, मानपत्र व शाल-श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. गडहिंग्लज येथील पालिकेच्या पूज्य साने गुरूजी सार्वजनिक मोफत वाचनालयातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी केली. यामध्ये साने गुरूजी साहित्य पुरस्कार कृष्णात खोत यांच्या … Continue reading कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीस साने गुरुजी पुरस्कार