तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाची वाद आपल्यासी ।।

कुणी समाजात विरोध केला की चित्त विनाकारण प्रक्षुब्ध होते. निरोधाचे मज न साहे वचन असे तुकोबांनी म्हटले आहे. जनसंग सोडून बैसता एकांत गोड वाटे हा अनुभव तुकोबांनी येऊ लागला. डॉ. प्रल्हाद नरहर जोशी माघ शुद्ध ११, शके १९४२. जया एकादशी. वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षी ही सुस्वरे आळविती ॥१॥ … Continue reading तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाची वाद आपल्यासी ।।