दीपगृह पर्यटनाला चालना देण्यासाठी योजना – सर्बानंद सोनोवाल

देशातल्या दीपगृह पर्यटनाला चालना देण्यासाठी योजना आखण्यात येत असल्याची केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची माहिती विझिनजाम, केरळ – केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली आज केरळमधील विझिनजाम येथे दीपगृह पर्यटनाला चालना देण्यासाठी संबंधितांची बैठक झाली. केंद्र सरकारच्या बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दीपगृह आणि … Continue reading दीपगृह पर्यटनाला चालना देण्यासाठी योजना – सर्बानंद सोनोवाल