डाॅ. प्रतिमा इंगोले ह्यांनी लिहिलेला कविता संग्रह “सातबारा” शेतकरी स्त्रीच्या जगण्याचा व असण्याचा वेध घेणारा आगळा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. ह्या संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखिका सुप्रिया अय्यर ह्यांचे हस्ते नागपूरला झाले.यावेळी नीता खोत, मृगा पागे व हेमा नागपूरकर तसेच कवयित्री प्रतिमा इंगोले उपस्थित प्रामुख्याने होते. लेखिका संमेलनाचे औचित्य साधून … Continue reading सातबारा…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed