कातळशिल्पांची अभ्यासपूर्ण माहिती असलेले पुस्तक

मराठी भाषेतील अशाप्रकारचे जिल्हास्तरीय कातळशिल्पांचा अभ्यासपूर्ण माहिती असलेले हे पहिलेच पुस्तक असून पुस्तकाच्या एकंदरीत मांडणीतून सिंधुदुर्गातील कातळशिल्पांचा उलगडत जाणारा प्रवास व त्यांचे महत्त्व लक्षात येते. स्मिता गीध कोकणातील विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती बघता तेथील जीवनशैली आणि प्राचीन इतिहासाबद्दल आपल्याला कायमच कुतूहल वाटत आले आहे. गेल्या काही वर्षांत तेथे सापडलेल्या … Continue reading कातळशिल्पांची अभ्यासपूर्ण माहिती असलेले पुस्तक