सतीश पावडे यांची नाट्यमीमांसा: अब्राह्मणी परंपरेचा शोध

नाटकाच्या अब्राह्मणी परंपरेचा शोध जेव्हा विचारशील रंगकर्मी प्रा.डॉ.सतीश पावडे ‘नाट्यमीमांसा ‘ या ग्रंथातून घेतात तेव्हा नाटक ही क्रांतिकारी चळवळ आहे हे आपोआप अधोरेखित होतं. अजय कांडर, मोबाईल – ९४०४३९५१५५ नाटक म्हणजे मनोरंजन असा एक समज सर्वत्र पसरला आहे. पण अब्राह्मणी परंपरेत नाटक म्हणजे प्रबोधन, हस्तक्षेप, जनजागरण. दोन हजार वर्षापूर्वी भरत … Continue reading सतीश पावडे यांची नाट्यमीमांसा: अब्राह्मणी परंपरेचा शोध