Photos And Video : सामानगडावरील ऐतिहासिक सातकमान विहीर…

गडावर देखरेखेसाठी वेताळ बुरुज, प्रवेश बुरुज, झेंडा बुरुज, सोंडी बुरुज असून तटबंदीच्या डागडुजी आणि बांधणीसाठी विटा काढून नंतर पाण्यासाठी काढलेल्या विहिरी आहेत. गडाचं आभूषण असलेल्या या विहिरी प्रेक्षणीय असून आवर्जून पाहावी अशी सातकमान विहीर आहे. दुर्गकन्या गीता खुळे http://instagram.com/durg_kanya कोल्हापूर जिल्ह्याला अनेक गड किल्यांचा वारसा लाभला आहे. सामानगड हा त्यापैकीच … Continue reading Photos And Video : सामानगडावरील ऐतिहासिक सातकमान विहीर…