सावळी

सावळी सोनवर्खी ऊन्ह गाली सावळी माझी सखीती अशी न्हाऊन आली सावळी माझी सखी मोकळ्या केसांत वेडी गुंतलेली वादळेवादळी आवेग झाली सावळी माझी सखी गंध अंगीचा तिचा रानात फुलल्यासारखादरवळे ती भोवताली सावळी माझी सखी रंग ओठांचा कुसुंबी संग ओठांचा खुळावीज ओठांनीच प्याली सावळी माझी सखी श्वास श्वासाला मिळाला एकवटला अंतरीआग झाली … Continue reading सावळी