सांत्वनाच्या जेवणाची नासाडी

प्रथा आहे म्हणून ते जेवण देऊन उपयोग नाही. गल्लीतलेच लोकं असतात तर दररोज त्यांचे बोलणे होतच असते तर एकमेकांसी बोलून ठरवून दररोज केवळ एकदोघांनी जेवण दिले तर खरेच ते जेवण वाया जाणार नाही असे मला वाटते. सरीता सदानंद पाटील, वेदांत कॉम्प्लेक्स, ठाणे.       गावी एखाद्या घरातील व्यक्ती वृद्ध, आजारी, किंवा … Continue reading सांत्वनाच्या जेवणाची नासाडी