सयाजीराव महाराज यांच्या मते संत तुकाराम ‘शांतीब्रह्म तपस्वी’

तुकाराम आणि सयाजीराव गायकवाड सयाजीराव महाराज तुकाराम महाराजांना ‘शांतीब्रह्म तपस्वी’ समजत होते. त्याचबरोबर त्यांच्याकडे उच्च प्रतीची विद्वत्ता होती यावर सयाजीराव महाराजांचा विश्वास होता. ‘उच्च प्रतीची विद्वत्ता असूनही तुकाराम महाराज सर्वसामान्य जनतेशी समरस होत असत. सामान्य जनतेलाही त्यांच्याविषयी आपलेपणा वाटत असे. त्यांनी देशवासियांची व्यवहारबुद्धी जागृत केली. डॉ. राजेंद्र मगर. छत्रपती शिवाजी … Continue reading सयाजीराव महाराज यांच्या मते संत तुकाराम ‘शांतीब्रह्म तपस्वी’