विज्ञानाचा आधार घेत संगतपणे कथन करणाऱ्या विज्ञान कथा

अमळनेर येथे 2 ते 4 फेब्रु. दरम्यान होणार्‍या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डॉ रंजन गर्गे यांना “मराठी विज्ञान साहित्याची भविष्यकालीन वाटचाल” या परिसंवादात निमंत्रित करण्यात आले आहे. याच सत्रात त्यांच्या “अनुबंध” या चौथ्या कथा संग्रहाचे विमोचन होणार आहे. या पुस्तकास विज्ञान कथा व कादंबरीकार डॉ. संजय ढोले … Continue reading विज्ञानाचा आधार घेत संगतपणे कथन करणाऱ्या विज्ञान कथा