१८ नोव्हेंबरपासून मोशी येथे दुसरे इंद्रायणी साहित्य संमेलन

मोशी येथे १८-१९ नोव्हेंबरला होणार दुसरे इंद्रायणी साहित्य संमेलन.. संमेलनाध्यक्षपदी साहित्यिक सोपान खुडे, स्वागताध्यक्षपदी गणेश सस्ते यांची निवड इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने येत्या १८ व १९ नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथे दुसरे “इंद्रायणी साहित्य संमेलन” आयोजित करण्यात येणार आहे. परिषदेचे अध्यक्ष संदीप भानुदास तापकीर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत … Continue reading १८ नोव्हेंबरपासून मोशी येथे दुसरे इंद्रायणी साहित्य संमेलन