सेल्फी वूईथ म्हस !!!

म्हशीबरोबर फुटू काढायला अशी गर्दी की विचारूच नका. म्हस बी बिचारी सेल्फी काढून घ्यायला तयार. (लय मोठं नाव झालं म्हणून टपली न्हाय मारत.) म्हसरांची शर्यत, नटवणं, तिला सजवण, तिची मिरवणूक काढण, तिचं राऊंडला पैलवान आल्या गत येन. तिचं अप्रूप बघून मन भरून येतय. रवी राजमाने, ravirajmane51@gmail.com.7709999860 कोल्हापूर तसं सांस्कृतिक ठेवा … Continue reading सेल्फी वूईथ म्हस !!!