पिपिलिका मुक्तिधाम ही मराठीतील पहिली उत्तर आधुनिक कादंबरी – डॉ. आनंद पाटील

मर्ढेकरांचे सौदर्यशास्त्र हे उसने आहे. ते इथे लागू पडत नाही. या कादंबरीचे मूल्यमापन स्वतंत्र निकषांनी उत्तर आधुनिक विचारवंत देरीदा, नित्शे , फुको, काम्यु यांच्या विचारधारेने करावे लागेल. डॉ. आनंद पाटील आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक अभ्यासक व तुलनाकार “मुक्तसृजन” साहित्यपत्रिका औरंगाबाद यांच्यावतीने प्रसिद्ध साहित्यिक बाळासाहेब लबडे यांच्या “पिपिलिका मुक्तिधाम” या कादंबरीवरील परिसंवादाचे आयोजन … Continue reading पिपिलिका मुक्तिधाम ही मराठीतील पहिली उत्तर आधुनिक कादंबरी – डॉ. आनंद पाटील