‘एक वैश्विक मराठी ब्रँड’ बनविण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न खरोखरीच स्तुत्य

विश्व मराठी संमेलन २०२३ च्या निमित्ताने…. ’मराठी ३६०’ ह्या संकल्पनेतून, अवघ्या विश्वातील मराठी माणसांना एका व्यासपीठावर आणत, मराठी भाषिकांना जोडत – माय मराठीच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील राहत ‘एक वैश्विक मराठी ब्रँड’ बनविण्याचा राज्य सरकारचा हा प्रयत्न खरोखरीच स्तुत्य होता. शैला धाबे, स्टॉकहोम, स्वीडन महाराष्ट्र शासनाच्या, मराठी भाषा विभागातर्फे ‘मराठी तितुका मिळवावा’ … Continue reading ‘एक वैश्विक मराठी ब्रँड’ बनविण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न खरोखरीच स्तुत्य