प्रा. डॅा. यास्मिन शेख – आजही बहरलेलं आनंदाचं झाड

‘’भाषेला धर्म नसतो. भाषेला जात नसते. मराठी माझी मातृभाषा आहे. माझं माझ्या भाषेवर जिवापाड प्रेम आहे. मराठी भाषा फक्त हिंदूंची नाही. ती महाराष्ट्रात जन्मलेल्या, तेथे वास्तव्य करणाऱ्या सर्वांची भाषा आहे. आपण माणसं आहोत आणि माणुसकी हा आपला एकमेव धर्म आहे, असं जर आपण स्वीकारलं, तर मानवी समाज किती सुखी होईल … Continue reading प्रा. डॅा. यास्मिन शेख – आजही बहरलेलं आनंदाचं झाड