तुकोबा हे एकमेवाद्वितीय…

माघ शुद्ध वसंत पंचमी आज संत तुकाराम महाराज जयंती या निमित्ताने…. एका विठ्ठलाचीच हृदयात स्थापना करणारे तुकोबा हे अव्यभिचारी भक्तीच आचरत होते. अतिशय विवेकयुक्त व वैराग्यशीलतेचे प्रतिक असणारे तुकोबा हे विठ्ठलाचे आगळेवेगळे महाभक्त होते. शशांक पुरंदरे प्रपंची किती घातआघात होती करी खंत ना विठ्ठला नाही तुटी सदा किर्तने चिंतनाचेनी गुणे … Continue reading तुकोबा हे एकमेवाद्वितीय…