विद्रोही जाणिवांतील युद्धरतता

कवितेच्या माध्यमातून ज्ञात झालेला इतिहास आपणास व वंचित सभोवतालास जागण्याची, जगण्यासाठीची प्रेरणा देतो. त्यासाठीच आपण पॅंथर काळातील कवितेचे, तिच्या मोठ्या प्रमाणातील निर्मितीचे प्रयोजन बेदखल करू शकत नाही. दा. गो. काळे कवी शशिकांत हिंगोणेकर आजच्या आंबेडकरी कवितेतील अग्रगण्य कवी आहेत. चळवळीत असणारे आपले अस्तित्व व कवितेतील सातत्य त्यांनी अगत्याने सांभाळले आहे. … Continue reading विद्रोही जाणिवांतील युद्धरतता