शेवंता पारधीण

पारध्यांविषयी त्या वेळी फारशी चांगली मते नव्हती; पण शेवंतामावशी याला अपवाद होती. माझ्या माहेरी बर्‍याचशा कुटुंबांमध्ये शेवंताला घरातील लग्नसमारंभ, वास्तुशांती, जावळ काढण्यासारख्या कार्यक्रमांमध्ये आमंत्रण असायचे. अशा कार्यक्रमांनाही ती घोड्यावर बसूनच यायची. ती फार स्वाभिमानी स्त्री होती. यशवंती शिंदे, कोल्हापूरमो. 8830179157 “दादाऽऽऽ मी आलोय बग!” आपल्या हातातील काठी दारात आपटत म्हातारी … Continue reading शेवंता पारधीण