शिवाजी महाराज हा राजा जगावेगळा होता. तो कोणत्याच जातिधर्माचा द्वेष करणारा नव्हता. परधर्माचा आदर करणारा होता. सर्वसमावेशी’ घोरण अंमलात आणणारा द्रष्टा, विवेकी, राजा होता. या गोष्टी ठळक करणारे हे पुस्तक आहे. डॉ बी. एम. हिर्डेकर डॉ. इस्माईल हुसेनसाहेब पठाण सर प्राचार्य म्हणून तिसंगी महाविद्यालयात १० वर्षे कार्यरत होते. सात वर्षाची … Continue reading शिवरायांची धर्मनीती: एक आकलन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed