चॅट जीपीटीचे तूफान !

चॅट जीपीटी परिपूर्ण नाही. माहिती मिळविण्यासाठी त्याची मदत नक्की होते. पण ही माहिती खरी की खोटी याची जबाबदारी चॅट जीपीटी घेत नाही किंवा मशीनकडे माहितीची सत्यता तपासण्याची कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे चॅट जीपीटीतून आलेली माहिती खरीच असेल, असे मानणे अडाणीपणा ठरेल. शिवाजी जाधव, डॉ. ग. गो. जाधव अध्यासन, शिवाजी विद्यापीठ, … Continue reading चॅट जीपीटीचे तूफान !