अन् पारगड पुन्हा सजला…

आणि पारगड पुन्हा सजला.. 🚩🚩 परकीय सत्तांच्या गुलामगिरीत पिचलेल्या स्वराज्याला मुक्त करणाऱ्या छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी स्वराज्याचा आणखीन एक वारसदार पुन्हा सजला.नैसर्गिक ताशीव कडा आणि नरवीर तानाजी मालुसरे यांचे सुपुत्र रायबा मालुसरे यांची किल्लेदारी असलेला स्वराज्यातला पार टोकाचा किल्ला पारगड. सुर्यनारायणाने दर्शन दिले आणि गडावर लगबग सुरू झाली. … Continue reading अन् पारगड पुन्हा सजला…